Wednesday, December 10, 2025

सु-विचारधन

४५.
ये सत्य है कि भीड़ में,
सभी लोग अच्छे नहीं होते।
 लेकिन...
एक सच्चाई ये भी है कि..
अच्छे लोगों की,
भीड़ भी नहीं होती.!
 
४६.
आयुष्य हे one way सारखं आहे...
मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही....
म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा_
 
४७.
विष पचवणं एक वेळ सोप्प,
      पण
यश पचवणं महाकठीण...
          
४८.
राग आल्यावर थोडं थांबलं,
आणि चूक झाल्यावर थोडं नमलं, 
तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात ...
 
४९.
आदर आणि चादर
चुकीच्या माणसाला कधीही देऊ नये,
आपण उघडे पडतो.
             
५०.
तू दौड़ में अव्वल आये ये ज़रूरी नहीं,
तू सबको पीछे छोड़ दे ये भी ज़रूरी नहीं।
ज़रूरी है तेरा दौड़ में शामिल होना,
ज़रूरी है तेरा गिर कर फिर से खड़े होना।
 

No comments:

Post a Comment