१३.
गेल्यावर " miss you " म्हणन्यापेक्षा
आहे तो पर्यंत "with you " म्हणा बर
वाटेल...
१४.
जुबां से माफ़ करने में वक़्त नहीं लगता..
दिल से माफ़ करने में उम्र बीत जाती है..
१५.
कुणासाठीही वेळ नसेल इतक
" व्यस्त "होऊ नये...
आणि
कुणीही गृहीत धराव इतक
" स्वस्त " पण होऊ नये...
१६.
मनाने इतके चांगले रहा की तुमचा
विश्र्वासघात करणारा आयुष्यभर
तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहिजे
१७.
दूसरे कि गलती निकालने के लिए
" भेजा " चाहिए...
पर खुद की गलती को कबुल करने के लिए " कलेजा
"चाहिए....
१८.
आवडीचे लोक सवडीने वागायला लागले की
नात्यांना कवडीची किंमत रहात नाही.
१९.
किसी में कोई कमी दिखाई दे
तो उससे बात करें....
यदि हर किसी में कमी दिखाई दे
तो खुद से बात करें!
२०.
आपले हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते,
तेथून महाभारताची सुरुवात होते.
आणि
जेव्हा आपले हक्काचे असूनही
सोडण्याची इच्छा होते,तेथून रामायणाची
सुरुवात होते ...!
२१.
आपकी परछाई भी
तब तक साथ है
जब तक
आप प्रकाश में है
२२.
झगडे ...भी अपनी औलाद की तरह होते है..
इन्हे पालते रहे तो बडे हो जाते है..
२३.
गैरसमज वाढत गेल्यावर
लोकांना ते पण ऐकु येतं
जे आपण कधी म्हणालोच नाही.
२४.
बिखरने के तो लाख बहाने मिल जायेंगे,
आओ हम जुडने के अवसर ढुंढेगे ..
चलो मुस्कुराने की वजह ढुंढते है,
तुम्हे हम ,और हम तुम्हे ढुंढते है !